24 तास पाण्यात पोहत राहणारे मासे झोपतात तरी कधी आणि कसे?

Nov 04, 2023, 19:45 PM IST
1/7

मासा (Fish) हा जलचर प्राणी आहे. मासे 24 तास पाण्यात पोहत राहता. 

2/7

झोपेतही माशांचा मेंदू सक्रिय असतो. मासे इतर प्राण्यांप्रमाणे गाढ झोपत नाहीत.

3/7

 मासे झोपल्यावर त्यांच्या कल्ल्यांची (पंख) हालचाल मंदावत असली तरी सुरु असते. हालचाल करीत असलेल्या कल्ल्यांमुळे त्यांच्या शरीरातून पाण्याचा प्रवाह वाहत राहतो. 

4/7

मासे दिवसभरात किंवा रात्री कधीही झोपून त्यांचा थकवा दूर करतात. 

5/7

मासे हे माणसांप्रमाणे सलग काही तास झोपत नाहीत. 

6/7

आपण जसे झोपतो, ज्या पद्धतीने आणि ज्या कालावधीसाठी झोपतो तसे मासे झोपत नाहीत. कारण त्यांच्या डोळ्यांवर पापण्या नसतात, म्हणून मासे डोळे उघडे ठेऊन झोपतात.

7/7

माणसांना जशी विश्रांतीची गरज असते, तशी माशांनाही असते. म्हणूच मासेदेखील विश्रांती घेतात आणि झोपतात.