वेगाने येतंय 'रेमल' चक्रीवादळ! पण 'रेमल' नाव कसं पडलं? याचा अर्थ काय?
ओमान देशाच्या हवामानखात्याने या वादळाला एक नाव द्यायचं ठरवलं.
Pravin Dabholkar
| May 26, 2024, 10:11 AM IST
Remal Meaning: ओमान देशाच्या हवामानखात्याने या वादळाला एक नाव द्यायचं ठरवलं.
1/13
भारताच्या दिशेने वेगाने येतंय 'रेमल' चक्रीवादळ! पण 'रेमल' नाव कसं पडलं? याचा अर्थ काय?
