फॉईल पेपरमध्ये पॅक केलेल्या पदार्थांमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?
फॉईलपेपर मध्ये पदार्थ गरम राहतो. तसेच एखादा पदार्थ बेक करण्यासाठी देखील फॉईल पेपरचा वापर केला जातो.
Aluminium Foil Side Effects: अगदी सहज आणि झटपट पॅकिंग करण्यासाठी सर्सासपणे फॉईल पेपरचा वापर केला जातो. मात्र, हाच फॉईल पेपर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
3/7

5/7
