Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स
Contra Funds : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक (Mutual Fund Investment) करणं हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. आपल्या दैनंदिन गरजा या वाढत जात असल्यानं आपल्यालाही आता आपल्या सोयीप्रमाणे कुठेतरी गुंतवणूक (Investment Trending) करणे आवश्यक असते त्यातीलच एक आहे म्युच्युअल फंड इन्व्हेसमेंट.
Contra Funds :आपल्या म्युच्युअल फंडमध्ये अनेक जणं इव्हेसमेंट (Mutual Fund Investment) करण्याचा सल्ला देतात. त्यातील अनेक स्किम आपल्याला आकर्षितही करतात त्यातलीच एक स्किम आहे ती म्हणजे म्युच्युअल फंडची. तुम्हीही या स्किममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. या स्किमचे नावं आहे कॉन्ट्रा फंड्स (Contra Funds). या स्किममध्ये जर का तुम्ही 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली असेल तर 2 लाख रूपयांचे रिटर्न्स (Returns) तुम्हाला मिळतील.
Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स
![Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स Contra Funds mutual funds](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563173-contra-15.jpg)
Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स
![Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स Contra Funds investment](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563172-contra-14.jpg)
Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स
![Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स Contra Funds marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563171-contra-13.jpg)
Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स
![Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स Contra Funds news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563170-contra-12.jpg)
Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स
![Contra Funds: काय आहेत कॉन्ट्रा फंड्स? 'ही' स्किम 5 वर्षात देते डबल रिटर्न्स Contra Funds](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/24/563169-contra-11.jpg)