डायपरची प्रॅक्टीस, थेट ओठांवर Kiss अन्..; बेबी शॉवरमध्ये अभिनेत्याची पत्नीबरोबर धमाल

Celebrity Couple Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral: या फोटोंमध्ये बेबी शॉवरच्या कार्यक्रमातील गंमतीजंमती पाहायला मिळत आहेत. या जोडप्याने एकमेकांना किस करताना फोटोही शेअर केला आहे. अगदी डायपर्स बदलण्याची प्रॅक्टीस करण्यापासून ते प्रॉमिसेसपर्यंत अनेक हटके गोष्टी पाहायला मिळाल्यात. पाहूयात हे फोटो...

Swapnil Ghangale | Dec 14, 2023, 10:00 AM IST
1/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

अभिनेता विक्रांत मेस्सीची पत्नी शितल ठाकूर लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.  

2/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

विक्रांत मेस्सीच्या पत्नीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बेबी शॉवरच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

3/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

विक्रांतने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तो आणि शितल बेबी शॉवरच्या कार्यक्रमामध्ये धम्माल, मजा-मस्ती करताना दिसत आहेत.  

4/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

लवकरच आयुष्यभरासाठी वडिलांची भूमिका पार पाडण्याच्या तयारीत असलेल्या विक्रांतने या बेबी शॉवर कार्यक्रमादरम्यान अगदी डायपर्स बदलण्याचा सरावही केला. 

5/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

या वरच्या फोटोमध्ये विक्रांत मेसीने आपल्या शर्टमध्ये फुगा भरुन आपणही गरोदर असल्याची पोज दिल्याचं पाहायला मिळत आहे.

6/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

बेबी शॉवरमध्ये बाळासाठी शुभेच्छा पाहुण्यांना देता याव्यात या हेतूने असं विश ट्रीही होतं.

7/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

अनेक मजेदार पोस्टर्सही या बेबी शॉवरमध्ये लावण्यात आले होते. यामध्ये आई किंवा बाबा बाळासाठी काय करतील याचीही टेस्ट घेण्यात आली. 

8/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

लवकरच आयुष्य बदलणार आहे. माझ्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमामतील काही फोटो, अशा कॅप्शनसहीत शितल ठाकूरने हे फोटो शेअर केलेत.

9/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

विक्रांत आणि शितल यांनी आपण पालक होणार असल्याचं सप्टेंबर महिन्यात जाहीर केलं.

10/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

लग्नातील फोटो शेअर करत ही माहिती त्यांनी दिलेली. "आम्हाला बाळ होणार आहे. बाळ 2024 मध्ये येईल. नवीन सुरुवात," अशी कॅप्शन या फोटोला दिलेली.

11/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

विक्रांत आणि शितल यांची भेट ब्रोकन बट ब्युटीफूल या वेब सिरीजच्या सेटवर झाली.

12/12

Vikrant Massey Sheetal Thakur Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral

विक्रांत आणि शितल मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.