पावसाळ्यात खायलाच हव्यात 'या' भाज्या, दिसतील फायदेच फायदे
पावसाळ्यात बाहेरील वातावरण आणि जीवजंतूंमुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. या दिवसात जीवजंतूंचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं म्हणून सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे साथीचे आजार वाढीस लागतात.
1/7
3/7
कारलं
4/7
दुधी
5/7
पडवळ
6/7
भूछत्र (मशरूम)
7/7