Vastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या
Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या.
Best Directions For Vastu : वास्तूशास्त्रा हे दिशांच्या ऊर्जांवर अवलबूंन आहे. आपल्याला प्रत्येकाला चार मुख्य दिशा माहिती आहे. शुभ वास्तूसाठी या चार दिशांना अतिशय महत्त्व आहे.
1/12
2/12
10 दिशांची नावं
3/12
ईशान्य दिशा
वास्तूमधील उत्तर आणि पूर्व दिशेच्या दरम्यानच्या स्थानाला ईशान्य दिशा म्हटलं जातं. या दिशेत भगवान विष्णूचा वास असतो तर या दिशेचा अधिपती गुरु ग्रह असतो. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे असं शुभ मानले जाते. तर ही दिशा ज्ञान, विवेक आणि बुद्धीची असल्याने ही पूजेसाठी उत्तम जागा असते. ही दिशा दोषमुक्त असेल तर घरात सुखसमृद्धी नांदते.
4/12
पूर्व दिशा
5/12
उत्तर-पश्चिम दिशा
6/12
पश्चिम दिशा
7/12
उत्तर दिशा
8/12
आग्नेय दिशा
9/12
दक्षिण दिशा
10/12
नैऋत्य कोन
11/12
उभ्या दिशा
12/12