'वंदे मातरम्' म्हणतं पोलिसाने केला लिंगाणा किल्ला सर
'वंदे मातरम्' म्हणतं पोलिसाने केला लिंगाणा किल्ला सर
Dakshata Thasale
| Jan 27, 2021, 10:24 AM IST
रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील पोलिसाने केला लिंगाणा किल्ला सर. लिंगाणा किल्ला सर करणारे विजय घोलप हे सांगली जिल्ह्यातील पहिले पोलिस. 4 हजार फूट किल्ल्यावर जाऊन प्रजासत्ताक दिना दिवशी फडकवला तिरंगा. यामुळे सगळीकडेच विजय घोलप यांचं कौतुक होत आहे.
2/6

3/6

4/6
