Valentines Day 2024 : प्रेमाचा बहर... 'या' गोड शब्दांत व्यक्त करा आपल्या प्रेमळ भावना, व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा
Valentines Day Wishes in Marathi : प्रेमा तुझा रंग कसा.. कधी तो गुलाबी तर कधी तो लाल... अशा या मखमली प्रेमाची भावना आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा 'या' चारोळ्यांनी
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Feb 13, 2024, 15:27 PM IST
Valentines Day Quotes in Marathi : रंग प्रेमाचा... गंध गुलाबाचा... सारं काही स्वप्नवत वाटेल... असा हा व्हॅलेंटाईन विक साजरा केल्यानंतर अखेर तो 'प्रेमाचा दिवस' आलाय... 14 फेब्रुवारी रोजी जगभरात हा प्रेमाचा गुलाल उधळणा जाणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर मनातील गोड भावना व्यक्त करणं यासारखं सुख नाही... या भावनांना छान शब्दात गुंफवून व्यक्त करण्यासाठी 'या' चारोळ्या करतील मदत....
1/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
2/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
3/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
4/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
5/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
6/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
7/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
8/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
9/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
11/12
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
12/12