Urfi Javed: 2022 मधले उर्फीचे 'हे' होते टॉप Bold लुक्स... तिसऱ्या लुकनं वाढवलं इंटरनेटचं तापमान
Urfi Javed Bold Photos: सोशल मीडियावर उर्फी जावेद या मुलीनं गेल्या दोन वर्षात अक्षरक्ष: कहर माजवला आहे. त्यामुळे तिची चर्चा आता गल्ली ते दिल्लीपर्यंत होत असते.
Urfi Javed Bold Photos: सोशल मीडियावर उर्फी जावेद या मुलीनं गेल्या दोन वर्षात अक्षरक्ष: कहर माजवला आहे. त्यामुळे तिची चर्चा आता गल्ली ते दिल्लीपर्यंत होत असते. त्यामुळे इंटरनेटवर उर्फीचा कुठलाही फोटो व्हायरल झाला नाही तर तिच्या चाहत्यांनाही चुकल्याचुकल्यासारखे होते. उर्फीनं मागच्या वर्षीप्रमाणे हे वर्षही गाजवून सोडलं आहे. या वर्षातले हे टॉप बोल्ड लुक्स उर्फीचे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा उर्फीचा चेहरा चर्चेत आला आहे.