Ranveer Singh सोबत टॉपलेस फोटोशूट करणाऱ्या 'या' Actress चे बोल्ड फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer singh) टॉपलेस फोटोशूटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सोनाली राऊत (sonali raut) आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोनाली ही तिच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. सोनालीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
1/5

3/5

4/5
