Budget 2024 सादर होताच सोशल मीडियावर Memes व्हायरल, कॉमन म‌ॅन आणि नोकरदारवर्गावर फनी मिम्स

Budget 2024 Social Media Memes: मंगळवारी 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या कार्यकाळातील सातवा बजेट सादर केला जात आहे. यावेळी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज 2024 चा अर्थसंकल्प सादर करत आहे.  इतर बजेटप्रमाणेच या बजेटकडून सामन्यांना खूप अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पातून नोकदारवर्गाला काय मिळणार? सामान्य लोकांना पाने पुसली जाणार का? असा देखील सवाल विचारला जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये काही बदलाव होणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. कॉमन मॅनला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. 

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात हा बजेट सादर होणार आहे. 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करायला सुरुवात केली. त्याचवेळी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडू लागला. आपण हे मिम्स पाहणार आहोत. 

1/12

बजेट 2024 सुरु होण्याअगोदरच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. 

2/12

सामान्य माणसाला अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण होणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 

3/12

ट्विचरवर #Budget2024Memes असा ट्रेंड सुरु झाला आहे. या ट्रेंड अंतर्गत मिम्स तयार केले जात आहेत. 

4/12

अनेक प्रकारचे कार्टून आणि कॅलिग्राफी करणारे लोक आपली कला यामाध्यमातून सादर करत आहेत. 

5/12

सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट मजेशीर घेतली जाते. अगदी तसंच आहे 

6/12

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. यामध्ये अनेकांनी बजेटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

7/12

अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांचा 'हेरा फेरी' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच मनोरंजन करतो. या सिनेमातील डायलॉग लोकप्रिय होत आहेत. 

8/12

पंचायत या वेब सीरिजने देखील प्रेक्षकांचं मन जिंकलं. या वेब सिरीजमधील अनेक डायलॉग लोकप्रिय होत आहे. 

9/12

अनंत अंबानी यांच्या लग्नाला WWF जॉन सिना देखील उपस्थित होता. त्याच्या नावावरुन आणि फोटोवरुन मिम्स तयार होत आहेत. 

10/12

मुघल ए आझम या सिनेमातील शॉट आणि डायलॉगही आज बजेट मिम्समध्ये ट्रेंडमध्ये आहेत. 

11/12

मिर्झापूर या लोकप्रिय वेब सीरिजचा 3 पार्ट सध्या चर्चेचा विषय आहे. यामधील अनेक डायलॉग मिम्स म्हणून व्हायरल होत आहेत. 

12/12

या मिम्समध्ये निर्मला सितारमण यांची तुलना महिष्मतिसोबत करण्यात आली आहे.