'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला पुन्हा सुरूवात
राणादा आणि पाठक बाई लवकरच भेटीला
Dakshata Thasale
| Jun 22, 2020, 14:39 PM IST
मुंबई : कोरोनाचं सावट संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर होतं. यामुळे जवळपास अडीच महिने मालिकेचे चित्रिकरण बंद होते. त्यामुळे गेले कित्येक दिवस प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या मालिका पाहायला मिळत नव्हत्या. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रिकरणासाठी परवानगी दिल्यानंतर अनेक चॅनल, निर्माते यांनी मालिकांच्या चित्रिकरणाला सुरुवात करत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात सर्वांचा आवडता राणादा आणि अंजलीबाई नव्या एपिसोडसह भेटायला येण्याची शक्यता आहे.
1/12
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला सुरूवात
2/12
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला सुरूवात
3/12
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला सुरूवात
4/12
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला सुरूवात
5/12