Travel : फिरण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त ठिकाणांच्या यादीत भारतातील 'हे शहर अव्वल स्थानी

भारतातील या शहरात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात.  

वनिता कांबळे | May 06, 2024, 23:10 PM IST

Cheapest Countries In World :  आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरायला जायचे असे अनेकांचे स्वप्न असतं. बजेट नसल्यामुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. मात्र, जगात अशी ठिकाणे आहेत जेथे तुम्ही कमी खर्चात देखील ट्रीपचा प्लान आखू शकता. विशेष म्हणेज फिरण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त ठिकाणांच्या यादीत भारतातील  एका शहराचा समावेश आहे. 

1/7

जगात असे अनेक देश आहेत जे फिरण्यासाठी अगदी स्वस्त आहेत.

2/7

 भारत फिरण्यासाठी स्वस्त देश आहे. भारतातील दिल्ली हे शहर जगातील सर्वात स्वस्त ठिकाणांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ताजमहल, लाल किला, राजस्थान, मुंबई सिटी परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.    

3/7

लिबिया हा देश देखील बेस्ट ऑप्शन आहे.  जगातील सर्वात स्वस्त देशांमध्ये याची गणना होते. 

4/7

नायजिरीया हा देश फिरण्यासाठी स्वस्त देश आहे.  

5/7

सिरिया देखील सर्वात स्वस्त देश आहे. जगभरातू पर्यटक येथे येतात.  

6/7

इजिप्त हा देखील स्वस्त देश आहे. पिरॅमीड आणि ममी आणि इजिप्तचे प्रमुख आकर्षण आहे.

7/7

पाकिस्तान हा जगातील सर्वात स्वस्त देश आहे. अताबाद तलाव, हुंझा व्हॅली, नीलम व्हॅली ही  पाकिस्तानील प्रमुख पर्यटन स्थळ आहेत.