महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी देवस्थान! एका खांबावर उभे असलेले हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर
मळगंगा म्हणून ओळखल्या जाणार्या पवित्र नदीच्या काठावर रहस्यमयी केदारेश्वर गुहा मंदिर आहे.
वनिता कांबळे
| May 06, 2024, 22:24 PM IST
Kedareshwar Cave Temple, Harishchandragad Fort in the Ahmednagar : हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी मंदिर आहे. गुहेत कमरे इतके पाणी असून पाण्यात शिवलिंग आहे. पाणी अतिशय थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहचणे अत्यंत कठीण आहे. पावसाळ्यात प्रचंड वेगाने पाणी वाहते यामुळे गुहेपर्यंत पोचणे अशक्य असते.
1/7
3/7
4/7
5/7
6/7