कुणी हायफाय, कुणी प्रायव्हेट! 2023 मधील बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नसोहळ्यांची यादी पाहा एका क्लिकवर
Top Expensive Bollywood Weddings of 2023: बॉलिवूडमध्ये लग्नाचा थाट हा फारच भव्यदिव्य असतो. त्यामुळे त्याची जोरदार चर्चाही असते. यावेळी आपण या बॉलिवूडच्या लग्नाचा थाट परत एकदा पाहणार आहोत. सरत्या वर्षी जाणून घेऊया की नक्की यावर्षी तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे.
Top Expensive Bollywood Weddings of 2023: 2023 हे वर्षे म्हणता म्हणता संपतं आहे. यावर्षी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नसभारंभांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. नवरीच्या कपड्यांपासून ते नवरदेवाच्या शेरवानीपर्यंत, लग्नाच्या लोकेशनपासून ते पाहुण्यांच्या घाईगर्दीपर्यंत सर्वच गोष्टींची चांगलीच चर्चा होती. या लेखातून आपण पाहणार आहोत याच बॉलिवूडमध्ये गाजलेल्या लग्नसोहळ्यांचा रिकॅप.