Netflix वरील मर्यादा ओलांडणाऱ्या 'या' सहा Web Series एकट्यातच पाहा!
ओटीटी या नवमाध्यमामुळे वेब सिरीज ही नवी संक्लपना समोर आली. वेब सिरीजवर सेन्सर बोर्डाचं नियंत्रण नसल्याने बोल्डनेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याआधी सेन्सॉर बोर्डामुळे (censor board) सिनेमामध्ये बोल्ड कंटेंटवर (Bold Movie) लिमिटेशन होतं. मात्र, आता अनेक बोल्ड सिरीजने ओटीटीचा व्याप वाढवला आहे. अशातच नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटीवर तुम्ही कोणत्या वेब सिरीज पाहू शकता, याची यादी पाहा...
Bold Web Series on Netflix: ओटीटी या नवमाध्यमामुळे वेब सिरीज ही नवी संक्लपना समोर आली. वेब सिरीजवर सेन्सर बोर्डाचं नियंत्रण नसल्याने बोल्डनेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याआधी सेन्सॉर बोर्डामुळे (censor board) सिनेमामध्ये बोल्ड कंटेंटवर (Bold Movie) लिमिटेशन होतं. मात्र, आता अनेक बोल्ड सिरीजने ओटीटीचा व्याप वाढवला आहे. अशातच नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटीवर तुम्ही कोणत्या वेब सिरीज पाहू शकता, याची यादी पाहा...
She

Jamtara – Sabka Number Aayega

Little Things

प्रेमाची भाषा सरळ सोप्या शब्दात मांडलेली ही सिरीज सर्वांच्या हृदयाच्या जवळ राहिली आहे. कॉमेडी, भरपूर आत्मीयता आणि विश्वास देणारी ही सिरीज सर्वांनी पाहण्याजोगी आहे. ही सिरीज पाहताना तुमच्या इंग्रजी भाषेत कमालीची भर पडू शकते. एकट्याने प्रेम अनुभवण्याची मजाच वेगळी असते, त्यामुळे ही सिरीज एकट्यातच पाहा.
Lust Stories

Guilty

Sacred Games
