सोशल मीडियावर 'या' खासदाराचा खास अंदाज व्हायरल

Jul 26, 2019, 20:27 PM IST
1/7

अभिनेत्री ते खासदार बनलेल्या नुसरत जहाँ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. मुस्लीम असूनही हिंदू आणि ख्रिश्चन रिति-रिवाजाप्रमाणे लग्न, त्यानंतर लाल चूडा आणि सिंदूरमध्ये खासदार पदाची शपथ घेण्यासाठी संसदेत पोहचलेल्या नुसरत यांचा अंदाज चांगलाच चर्चेत आला. पुन्हा एकदा नववधू नुसरत यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

2/7

गोल्डन साडी आणि सिंदूरमधील नुसरत यांच्या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

3/7

या फोटोमध्ये नुसरत त्यांचे पती निखिल जैनसोबत दिसत आहे. सोशल मीडियावर या नवविवाहित दाम्पत्याची चर्चा आहे.

4/7

वेस्टर्न लूकसह इंडियन लूकमध्येही नुसरत जहाँ सुंदर दिसत आहेत.

5/7

नुसरत यांचा गेल्या महिन्यात व्यावसायिक निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये विवाहसोहळा पार पडला.

6/7

पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी २५ जून रोजी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली.

7/7

पश्चिम बंगालमधील बशीरहाटमधून तृणमूल काँग्रेसकडून नुसरत यांनी निवडणूक लढवत ३ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.