शमा सिकंदरचा बोल्ड अंदाज व्हायरल

Jul 25, 2019, 21:13 PM IST
1/6

२००३ मध्ये टेलिव्हिजन मालिका 'ये मेरी लाइफ है'मधून करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. शमा सध्या तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तेथूनच तिचा हॉलिडे लूक व्हायरल झाला आहे. 

2/6

'बालवीर'मध्ये 'भयंकर परी'च्या भूमिकेतून शमा प्रसिद्धीझोतात आली. 

3/6

शमा टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील करियरनंतर लग्न करुन विदेशात स्थायिक झाली. 

4/6

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी शमा चाहत्यांसोबत अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

5/6

शमाने अनेक चित्रपटांमध्ये साइड रोल्स केले आहेत. पण अचानक एक दिवस ती लाइमलाइटमधून बाहेर गेली.  

6/6

शमाने कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर तिला ओळखणंही कठीण झालं होतं. तिच्या नव्या लूकमुळेही ती चांगलीच चर्चेत होती.