भरपूर स्पेस, दमदार मायलेज, 'या' आहेत 5 स्वस्त CNG कार

प्रत्येक कार प्रेमींना गाडीमध्ये भरपूर स्पेस आणि जास्त मायलेज देणारी कार हवी असते. अशाच कमी किंमतीमधील 5 CNG कारबद्दल जाणून घ्या सविस्तर

| Dec 01, 2024, 13:43 PM IST
1/7

Tiago

Tiago या कारच्या CNG मॉडेलची किंमत 5.99 लाख (एक्स शोरुम) ते 8.75 लाख (एक्स शोरुम) किंमत आहे. 

2/7

Tiago मायलेज

रिपोर्टनुसार, Tiago ही कार 1 किलो CNG मध्ये 26.49 km पर्यंतचे अंतर पार करते. 

3/7

Hyundai Aura

Hyundai Aura CNG या कारच्या S CNG आणि SX CNG मॉडेलची किंमत 8 लाख 30 हजार 700 रुपये ते 9 लाख 4 हजार 700 रुपये (एक्स शोरुम) किंमत आहे. 

4/7

मायलेज

रिपोर्टनुसार, ही कार  1 किलो CNG मध्ये 22 किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करू शकते. 

5/7

Altroz CNG

Altroz CNG ही कार CNG मॉडेलमध्ये 7.44 लाख रुपये ते 10.78 लाख रुपये (एक्स शोरुम) किंमतीमध्ये येते. ही कार 1 किलो CNGमध्ये 26.20 किमी पर्यंत मायलेज देते. 

6/7

Grand i10 Nios

Grand i10 Nios या CNG कारची किंमत 7 लाख 68 हजार 300 रुपये ते 8 लाख 23 हजार (एक्स शोरुम) किंमत आहे. ही कार 1 किलो CNG मध्ये 27 किलोमीटर जाते. 

7/7

Punch SUV

Punch SUV मध्ये CNG कार पूर्ण बूट स्पेससह पाहिजे असेल तर तुम्हाला ती 7. 22 लाख रुपये ते 10.05 लाख रुपये (एक्स शोरुम) किंमत आहे. ही कार 26.99 किमी मायलेज देते.