24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार; पृथ्वीची फिरण्याचा स्पीड झाला कमी
24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Aug 04, 2024, 19:09 PM IST
Earth Day Hours Science : पृथ्वीवर सध्या 24 तासांचा एक दिवस असतो. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वी प्रचंड वेगाने फिरत होती. त्यावेळी एक दिवस 19 तासांचा होता. यानंतर अनेक दशलक्ष वर्षांत पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावत गेला आणि दिवसाचे तास वाढत गेले. आता यात आखी वाढ होणार आहे.
1/7

2/7

3/7

4/7

5/7
