कोकणच्या हापूसला टक्कर देणारा जगातील सर्वात महागडा आंबा, एका किलोच्या किंमतीत खरेदी कराल स्पोर्ट्स बाईक

जगातील या सर्वात महागड्या आंब्याची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील.

Apr 07, 2024, 17:43 PM IST

Japan Miyazaki Mango Price : आंबे खायला कुणाला आवडत नाहीत. सध्या बाजारात हापूस आंब्यांपासून विविध जातीच्या आंब्यांची चलती आहे. प्रत्येक आंब्याला त्याच्या चवीनुसार दर मिळतो. जाणून घेऊया जगातील सर्वात महागडा आंबा कोणता. 

1/7

आंबा म्हणजे फळांचा राजा. या राजाची किंमत ऐकून चाट पडाल. 2.50 ते 3 लाख रुपये प्रति किलो दराने हा आंबा विकला जातो.  

2/7

सुरूवातीला हा आंबा पिवळा असतो. मात्र जसजसा तो पिकतो, तसा तो लाल होतो.

3/7

एका आंब्याचं वजन साधारण 900 ग्रॅम ते एक किलो भरतं.

4/7

आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच ते तीन लाख रुपये किलोनं हा जपानी आंबा विकला जातो.   

5/7

जापानी आंब्याचं नाव टाइयो नो टमेंगो असं आहे. या आंब्याला सुर्याचं अंड म्हणून ओळखलं जातं. 

6/7

हापूसपेक्षाही रसाळ आणि हापूसपेक्षाही महागडा असा जपानी आंबा आहे.   

7/7

महाराष्ट्राचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. मात्र, किंमतीच्या बाबतीत जापनाचा आंबा हापूसला टक्कर देत आहे.