इस्त्रायल पॅलेस्टिन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं; कोणते देश कोणासोबत?
इस्त्रायल पॅलेस्टिन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. विशेष म्हणजे मुस्लिम राष्ट्रांमध्येही कुणाला पाठिंबा द्यायचा यावरुन गट पडताना दिसलेत.
Israel Palestine War 2023 : इस्त्रायल पॅलेस्टिन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. काही देश पॅलेस्टिनचं समर्थन करतायत तर काही इस्त्रायलची पाठराखण.काही देश पॅलेस्टिनचं समर्थन करतायत तर काही इस्त्रायलची पाठराखण. कोणते आहेत हे देश जाणून घेवूया.
6/6
