ना डॉक्टर, ना इंजिनिअर ना बिझनेस, निवेदिका होऊन ही तरुणी बनली 232809920000 रुपयांची मालकीण
मिडीया क्वीन म्हणून ही महिला जगप्रसिद्ध आहे. अनेक टॉक शो, बेधडक मुलाखती या महिलेने घेतल्या आहेत. तिला अमेरिकेतील सर्वोत्तम नागरी सन्मान द प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले आहे. या महिलेचे नाव आहे ओपरा विन्फ्रे.
Mansi kshirsagar
| Jan 29, 2024, 12:49 PM IST
Oprah Winfrey Birthday: मिडीया क्वीन म्हणून ही महिला जगप्रसिद्ध आहे. अनेक टॉक शो, बेधडक मुलाखती या महिलेने घेतल्या आहेत. तिला अमेरिकेतील सर्वोत्तम नागरी सन्मान द प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले आहे. या महिलेचे नाव आहे ओपरा विन्फ्रे.
1/9
ना डॉक्टर, ना इंजिनिअर ना बिझनेस, निवेदिका होऊन ही तरुणी बनली 232809920000 रुपयांची मालकीण
2/9
बुक ऑफ रुथ
3/9
आईनेही सोडलं
4/9
हलाखीची परिस्थिती
5/9
सावत्र वडिलांनी सांभाळलं
6/9
स्पिकिंग टॅलेंट
7/9
ब्युटी कॉन्टेस्ट
8/9
द ओपरा विन्फ्रे शो
9/9