पृथ्वीचा गाभा आतल्या आत उलटा फिरतोय? दिवसा रात्र आणि रात्री दिवस होणार? जीवसृष्टी धोक्यात?
पृथ्वीच्या उदरात प्रचंड उलथापालथ सुरु आहे. याचा परिणाम थेट जीवसृष्टीवर होऊ शकतो अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.
Earth Rotation : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरता फिरता स्वत: भोवती देखील फिरतेय. यामुळेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतेय. शास्त्रज्ञांनी पृथ्वीबाबत अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. पृथ्वीचा गाभा आतल्या आत उलट दिशेने फिरत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. याचा जीवसृष्टीवर का. परिणाम होणार याबाबत देखील संशोधकांनी भाष्य केले आहे.
1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7
