कोरोनापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीचा अनोखा उपाय

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने डोकंवर काढलं आहे.

Mar 23, 2020, 18:10 PM IST

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने डोकंवर काढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोना विषयी भिती निर्माण झाली. सर्वसामान्य जनतेप्रमाणे सेलेब्रिटी देखील अनेक उपाय करताना दिसत आहेत. अभिनेत्री मौनी रॉय घरात पूजा-पाठ करून कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या तिचे पूजा-पाठचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5