ठाण्यातून बोरिवली अवघ्या 20 मिनिटांत, कुठपर्यंत आलाय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट? जाणून घ्या
Thane-Borivali twin tunnel: ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही.
Thane-Borivali twin tunnel:ठाणे-बोरिवली ट्विन टनल संजय गांधी नॅशनल पार्कमधून जाणार आहे. पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला वनविभागाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. नॅशनल पार्क अंतर्गत प्रत्येकी 3 लेनचे दोन बोगदे बांधले जाणार आहेत.
1/10
ठाण्यातून बोरिवली अवघ्या 20 मिनिटांत, कुठपर्यंत आलाय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट? जाणून घ्या
2/10
काम कशामुळे अडले?
3/10
ठाण्यातून बोरिवली 20 मिनिटांत
4/10
तयारी पूर्ण
बोगदा बांधण्याची जबाबदारी मेघा इंजिनीअरिंग कंपनीकडे देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या आरएमसी प्लांटसाठी बोरिवलीजवळील जमीन निवडण्यात आली आहे. मुंबईत 2 टनेल बोअरिंग मशीन आणण्याची तयारी सुरू असून संबंधित विभागाकडून परवानगी मिळताच दहा ते पंधरा दिवसांत बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
5/10
प्रकल्पाचा फायदा
6/10
घोडबंदर रोडची वाहतूक समस्या
7/10
प्रत्येकी 3 लेनचे दोन बोगदे
8/10
वनविभागाकडून मंजुरी मिळण्यास दिरंगाई
9/10
कामासाठी 3 वर्षे
10/10