राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला; टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण?
Team India Next Coach: राहुल द्रविडच्या जागी कोच म्हणून विरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहरा हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
Pravin Dabholkar
| Nov 20, 2023, 18:09 PM IST
Team India Next Coach: भारताचे एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी 4 मोठे दावेदार आहेत.
1/9
राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला; टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण?
Team India Next Coach: वर्ल्ड कप 2023 संपण्यासोबतच मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारताचे एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी 4 मोठे दावेदार आहेत.
2/9
आशिष नेहरा
3/9
प्रबळ दावेदार
4/9
स्टीफन फ्लेमिंग
न्यूझीलंडचे दिग्गज स्टीफन फ्लेमिंग हे टीम इंडियाचे पुढील प्रशिक्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते जगातील यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. स्टीफन फ्लेमिंग यांच्या प्रशिक्षणाखाली, चेन्नई सुपर किंग्ज संघाने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
5/9
भारतीय खेळाडूंशी चांगले संबंध
6/9
टॉम मूडी
7/9
रवी शास्त्रींना टक्कर
8/9
विरेंद्र सेहवाग
9/9