मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कारचा नवा लूक

Feb 02, 2018, 15:27 PM IST
1/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

नवीन वर्षातील दमदार कार म्हणून या स्विफ्टकडे पाहिले जात आहे.

2/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

स्विफ्ट कारला जबरदस्त लूक आहे. ही कार चांगली आरामदाई असणार आहे.

3/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

कारच्या मागील बाजूस LED दिवे आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन स्विफ्ट कार मोठी आणि आतील भागात अधिक जागा आहे.

4/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

२०१८ या नवीन वर्षीतील स्विफ्ट सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. या कारमध्ये स्पेश जास्त असणार आहे.

5/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

स्विफ्ट कारचा लूक चांगला आहे. कारच्या आतील भागात एक स्मार्ट डॅश व इंटोकनमेंट प्रणाली आहे. 

6/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

ही नवी स्विफ्ट कार दोन प्रकारात उपलब्ध असेल. पेट्रोल आणि डिझेल अशा प्रकारात मिळेल.  

7/7

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

Swift 2018 from Maruti Suzuki: First detailed look

२०१८ या नवीन वर्षीतील स्विफ्ट सहा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. स्विफ्टची बुकिंग ११ हजार रुपयांत करता येणार आहे. ही कार अधिकृतपणे फेब्रुवारीमध्ये ऑटो एक्स्पो येथे लाँच केली जाणार आहे.