Swapna Shastra : स्वप्नात बुरखा घातलेली स्त्री दिसत असेल तर सावधान; कोणीतरी जवळची व्यक्ती...!

Girl in Dream: स्वप्नात आपण अनेक गोष्टी पाहतो आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहितीये का स्वप्नांमागे देखील खास अर्थ असतो. जाणून घेऊया स्वप्नातील पवित्र शास्त्रात मुलींना विविध रूपांमध्ये पाहण्याचा अर्थ काय?

May 10, 2023, 23:26 PM IST
1/5

काहीजण स्वप्नांना निव्वळ योगायोग समजतात तर काहीजण त्यामागील लपलेले अर्थ शोधून त्याबाबत विचार करतात.

2/5

स्वप्नांमध्ये एखादी व्यक्ती दिसण्याचा नेमका अर्थ काय असतो? तुम्ही कधी विचार केलाय का की, एखाद्या मुलीला स्वप्नात पाहणं म्हणजे नेमकं काय?

3/5

स्वप्नात बुरखा घातलेली स्त्री येत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार, जवळचा नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती तुम्हाला फसवू शकते.

4/5

हसत असलेली मुलगी स्वप्नात दिसणं म्हणजे करिअरमध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायात काहीतरी चांगलं होण्याची चिन्ह आहेत.

5/5

स्वप्नात सुंदर वधू दिसली की, आपल्या घरात लवकरच एक चांगली बातमी येणार असल्याचं लक्षणं असतं. (टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)