प्रिटेंड लेहेंग्यामध्ये फुलून दिसतंय Surbhi Jyoti चं सौंदर्य

Surbhi Jyoti चा नवा लूक पाहून चाहते हैराण... फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Nov 16, 2022, 11:12 AM IST

अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा आहे. प्रिंटेड लेहेंग्यामध्ये सुरभीचं सौदर्य फुलून दिसत आहे. पाहा अभिनेत्राचा घायाळ करणारा हॉट लूक... 

 

1/5

अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)

Surbhi Jyoti

`कुबूल है` फेम अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) कायम तिच्या हॉट आणि बॉल्ड लूक मुळे चर्चेत असते.       

2/5

अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)

Surbhi Jyoti

'कुबूल है' या मालिकेतील झोयाच्या व्यक्तिरेखेने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरभी ज्योतीने या मालिकेत आधीपासूनच दबदबा निर्माण केला आहे.   

3/5

अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)

Surbhi Jyoti

टीव्ही जगतात करिअर करण्यापूर्वी सुरभीने इंग्रजीमध्ये एमए केलं आहे.   

4/5

अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)

Surbhi Jyoti

सुरभी फक्त अभिनयामुळेच नाही तर, तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चर्चेत असते.  

5/5

अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)

Surbhi Jyoti

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.