ही तर अप्सरा... Surbhi Chandna च्या मनमोहक अदांवर चाहत्यांच्या नजरा
Surbhi Chandna च्या पारंपरिक लूकची चाहत्यांवर मोहीनी.... पाहा फोटो...
'कबूल है' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) तिच्या फोटोंमुळे कायम चर्चेत असते. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये सहायक भूमिका साकारणारी सुरभी सोशल मीडियावर स्वतःच्या फोटोंनी धुमाकूळ घालत असते (surbhi chandna dance). अभिनय नाही तर काही मादक अदांमुळे सुरभी चर्चेत असते. आता पुन्हा तिने जाळीदार साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यातील काही निवडक फोटो... (surbhi chandna social media)
3/6