1/6
रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी
![रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/02/12/321165-saundryavv1.jpg)
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिचा विवाहसोहळा नुकताच चेन्नईमध्ये पार पडला. सोमवारी सकाळी पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची धूम दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळाली. अभिनेता आणि व्यावसायिक विशागन वनानगामुडी याच्यासोबत सौंदर्याने लग्नगाठ बांधली. पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर या समारंभाचे बरेच फोटो पाहायला मिळाले. (छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)
2/6
रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी
![रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/02/12/321164-saundryavv4.jpg)
3/6
रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी
![रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/02/12/321163-saundryavv2.jpg)
4/6
रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी
![रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/02/12/321161-saundryavv5.jpg)
5/6
रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी
![रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/02/12/321160-saundryavv7.jpg)