हॉट ड्रेसमध्ये दिसणारी Sunny Leone आज पारंपरिक रुपात
पाहा फोटो...
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. मात्र आता रंगणाऱ्या चर्चांमागे कारण वेगळे आहे. कायम हॉट आणि बोल्ड ड्रेसमध्ये दिसणारी सनी आज पारंपरिक रुपात सर्वांसमोर आली आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सनी प्रचंड सुंदर दिसत आहे. सनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा सनीचे काही निवडक फोटो... ज्यामध्ये अभिनेत्री दिसतेय 'अप्सरा...'