Sudha Murthy देतात पालकत्वाचे 7 महत्त्वाचे सल्ले, मुलं होतील प्रामाणिक
Sudha Murthy 7 Lessons For Parents : सुधा मूर्ती पालकांना मुलांचे संगोपन कसे करावे हे सांगतात. पालकांनी मुलांना काही गोष्टी लहानपणापासूनच शिकवायला हवे.
Sudha Murthy Parenting Tips : सुधा मूर्ती उत्तम व्यवसायिक तर आहेतच पण त्या कायमच पालकांना पालकत्वाचे सल्ले देत असतात. आजच्या पिढीलाही सुधा मूर्ती यांच्या प्रत्येक टिप्स उपयुक्त वाटतात. त्यांचे बोलणे, विचार हे प्रेरणादायी आहेत. सुधा मूर्ती यांचा पालकत्वाचा दृष्टिकोन केवळ यशस्वी मुले घडवणे एवढाच नाही तर त्यांना चांगली मूल्ये,सहानुभूती आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना त्यांच्यात निर्माण करणे.सुधा मूर्ती केवळ कर्तृत्ववान नाही तर दयाळू, जबाबदार आणि चांगल्या व्यक्तीमत्त्व असलेल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांना प्रेरणा देत राहते. सुधा मूर्ती यांनी पालकत्वाचे मौल्यवान धडे दिल्याची असंख्य उदाहरणे आहेत.