Double Alphabets: तुमच्या नावात दोनदा 'हे' अक्षर आहे का? तर नसेल पैशांची चिंता
जन्माच्या वेळी मुलांची नावं त्यांचा ज्या मुहूर्तावर जन्म झाला यावरून ठेवण्यात येतं किंवा मग काही लोकांच्या नावावरून ठेवली जातात. काही लोक लहान नावे ठेवण्यास प्राधान्य देतात तर काही लोक मोठी नावे पसंत करतात. कधीकधी असे होते की लोकांच्या नावामध्ये इंग्रजी अक्षरं दोनदा येतात आणि ती अक्षरे आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा करतात. आपल्या नावावरून आपल्या चारित्र्याबद्दल देखील भविष्य वर्तवण्यात येते. अशाच काही अक्षरांविषयी आज आपण जाणून घेऊया...
1/4
A आणि I जर तुमच्या नावात A किंवा I हे अक्षर दोनदा असतील तर याचा अर्थ तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही व्यक्ती आहात. यासोबतच तुमच्यात खूप धैर्य आहे. कोणतंही काम करताना तुम्ही घाबरत नाही. भविष्याचा विचार करत तुम्ही अनेक गोष्टी करतात. कधी आणि कुठे काय करावे हे तुम्हाला माहित असतं. तुमचे नशिब खूप चांगले असते.
2/4
3/4
4/4