मराठी चित्रपटांच्या प्रेमात साऊथ सिनेमा, रिमेकची संपूर्ण यादीच पाहा
दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत रूपांतरीत करण्याचा फंडा बॉलिवूडने आजमावला. त्यातील अनेक चित्रपट यशस्वी झाले. तर काहींवर टीका करण्यात आल्या. आता हे सूत्र मराठी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातेय.
मल्याळमध्ये हिट झालेल्या क्लासमेट्सच्या मराठी रिमेकने राज्यभर धुमाकूळ घातला. त्यानंतर मोठ्याप्रमाणावर दक्षिणेकडील चित्रपट रूपांतरीत केले जाता आहेत. एवढंच नाही तर दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठीही मराठी चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहेत. जाणून घेऊया या चित्रपटां विषयी :
1/5
मजालीचा मराठी रिमेक वेड:
मजाली हा दाक्षिणात्य चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे बजेट 20 करोड आणि बॉक्सआफिस कलेक्शन 70 करोड होते. ज्याला खुप प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटाचा मराठी रिमेक वेड चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला. वेडचे बजेट 10 करोड तर कलेक्शन 20 करोड होते. मजाली या चित्रपटात नागा चैतन्य, समंथा रुथ प्रभू तर वेड या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा प्रमुख भुमिकेत आहेत.
2/5
क्लासमेटस् चित्रपटाची पुनर्निर्मित:
क्लासमेटस् नावाच्या मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेकन 2015 साली करण्यात आला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह इतर कलाकार यात वर्गमित्र दाखवले होते. मल्याळम क्लासमेटस् चित्रपटाचे बजेट 3 करोड आणि कलेक्शन 25 करोड होते. तर मराठी मधील क्लासमेटस् चे बजेट 5 करोड आणि कलेक्शन 20 करोड होते.
3/5
टाईमपासचा आंध्र पोरी नावाने रिमेक:
4/5