सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींचा आज वाढदिवस आहे. 

Dec 09, 2019, 15:17 PM IST

मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे देश-विदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या इटली ते भरत दरम्यानचा प्रवास जाणून घेऊ. 

1/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी इटलीच्या विसेन्जापासून दूर एका लूसियाना नावाच्या छोट्याश्या गावात झाला.   

2/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष होत्या. आता त्या रायबरेलीत खासदार म्हणून कार्यरत आहेत.  

3/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

शालेय शिक्षण इटलीमध्ये पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला गेल्या.   

4/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधी कॅम्ब्रिज विश्वविद्यालयातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान राजीव गांधींसोबत त्यांची ओळख झाली.   

5/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांची लव्ह स्टोरी कोणत्या फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नव्हती. असं सांगितलं जात की राजीव यांनी सोनिया गांधींना एका हॉटेलमध्ये पाहिलं होतं. पहिल्याचं नजरेत ते सोनिया गांधींच्या प्रेमात पडले.   

6/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९६८ साली लग्न केले. लग्नानंतर सोनिया गांधी भारतात आल्या आणि १९८३साली त्यांना भारताचं नागरिकत्व प्राप्त झालं.   

7/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

त्यावेळेस सोनिया यांनी हिंदी भाषा येत नसे, त्यामुळे सासू इंदिरा गांधी कायम त्यांना हिंदी भाषेत सांवाद साधण्यास सांगत असे.  

8/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

राजीव गांधींनी राजकारणात सक्रिय व्हाव असं त्यांना बिलकूल वाटत नव्हत. परंतु इंधिरा गांधींच्या हत्येनंतर राजिव गांधींना सत्तेत याव लागलं. तसचं काही सोनिया गांधींसोबत देखीव घडलं. राजीव गांधींच्या अकस्मित मृत्यूनंतर इंदिरा गांधींनी पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.   

9/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

राजिव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मनात राजकारणाबद्दल द्वेश निर्माण झाला होता. मुलांना भीख मागायला लावेल पण त्यांना राजकारणापासुन दूर ठेवेल असं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं.   

10/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

पण नशिबापुढे कोणाचही चालत नाही. असंच काही सोनिया गांधींसोबत झालं. १९९८ साली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. १९९९ साली सोनिया उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून प्रथमच खासदार झाल्या.  

11/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

२००४ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विरोधी पक्षाचा दारून पराभव केला.  

12/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

२००६ मध्ये सोनिया यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पोटनिवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.   

13/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

हिंदी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे सुरवातीच्या काळात त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. परंतु काही दिवसांमध्ये त्यांनी आपला हिंदीचा पाया भक्कम केला.   

14/14

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधींचा इटली ते भारत प्रवास

सोनिया गांधीयांनी २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची जागा मुलगा राहुल गांधी यांनी घेतली. सोनिया यांची मुलगी प्रियंका गांधी देखील काही प्रमाणात राजकारणात सक्रिय आहे. परंतु आता पुन्हा सोनिया गांधी काँग्रेस पक्षच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहात आहेत.