आई झाल्यानंतर Sonam Kapoor च्या सौंदर्यात वाढ; फोटो व्हायरल
पाहा फोटो
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) कायम आपल्या स्टायलीश लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. आता देखील अभिनेत्रीनेचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनम प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. पाहा सोनम कपूरचे काही ठरावीक फोटो, जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
3/5
