J&K Snowfall: पाहा पृथ्वीवरील स्वर्गाचा सुंदर नजारा

Nov 25, 2020, 16:08 PM IST
1/6

हिमवृष्टीमुळे श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय राजमार्ग बंद

हिमवृष्टीमुळे श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय राजमार्ग बंद

कश्मीरमध्ये हिमवृष्टी झाली असून श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय राजमार्ग थोड्याप्रमाणात सुरू करण्यात आलं आहे. खराब वातावरण असल्यामुळे राजमार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना  काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

2/6

हिमवृष्टीचा तडाखा

हिमवृष्टीचा तडाखा

मौसम विभागात हिमवृष्टी होत आहे. दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. 

3/6

रस्त्यांवरील बर्फ हटवण्याचं काम सुरू

रस्त्यांवरील बर्फ हटवण्याचं काम सुरू

जम्मू-काश्मीर प्रशासनाने राजमार्गावरील तसेच इतर शहरांमध्ये आणि रस्त्यांवरील बर्फ उचलण्याचं काम सुरू आहे. काश्मीरच्या उत्तर भागात हिमवृष्टीची चेतावणी दिली आहे. 

4/6

Snowfall आनंद घेतात पर्यटक

Snowfall आनंद घेतात पर्यटक

काश्मीरमध्ये हिमवृष्टी होत असून बर्फाची चादर ओढळलेली दिसते. या सगळ्याचा आनंद घेताना दिल्ली-मुंबईसह अनेक भागातील पर्यंटकांनी हजेरी लावली आहे. 

5/6

सोनमर्ग और द्रास इलाके में बर्फबारी जारी

सोनमर्ग आणि द्रास इलाके में बर्फबारी जारी

हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये सोनमर्ग आणि लडाख हिमवृष्टी होत आहे. 

6/6

J&K Snowfall: पाहा पृथ्वीवरील स्वर्गाचा सुंदर नजारा

J&K Snowfall: पाहा पृथ्वीवरील स्वर्गाचा सुंदर नजारा

जम्मू काश्मीरच्या पंजाल परिसरात गुलमर्ग, रामबन, बनिहाल, शोपियां, पुंछ, राजौरी आणि जोजिला या ठिकाणी ३ दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. या पूर्ण प्रदेशात थंडीचं वातावरण आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भागात वातावरण ५ डिग्रीपेक्षा कमी आहे. रात्री वातावरण अधिक थंड असतं.