20 हजार पगार घेणारी व्यक्ती 3 हजार गुंतवून कशी बनेल करोडपती? हा Secret Plan तुम्हाला कोणी सांगणार नाही!
समजा तुम्हाला 20 हजार इतकाच पगार आहे. आणि भविष्यात करोडपती व्हायचंय? मग काय करायचं?
Pravin Dabholkar
| Oct 06, 2024, 17:13 PM IST
SIP Secret Plan: समजा तुम्हाला 20 हजार इतकाच पगार आहे. आणि भविष्यात करोडपती व्हायचंय? मग काय करायचं?
1/9
20 हजार पगार घेणारी व्यक्ती 3 हजार गुंतवून कशी बनेल करोडपती? हा Secret Plan तुम्हाला कोणी सांगणार नाही!
SIP Secret Plan: सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी हे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे एक शक्तिशाली माध्यम आहे.यात गुतंवणूक करुन जास्त रिटर्न्स मिळतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण यात पैसे जमा करून प्रत्येकजण करोडपती होईलच असे नाही. समजा तुम्हाला 20 हजार इतकाच पगार आहे. आणि भविष्यात करोडपती व्हायचंय? मग काय करायचं?
2/9
नियम आणि अटी
3/9
मोठा निधी तयार
4/9
1 कोटी रुपये जमा
5/9
खात्यात नियमितपणे पैसे जमा करा
6/9
SIP ची 70:15:15 सिक्रेट प्लान काय आहे?
7/9
15% रक्कम
20,000 रुपयांपैकी, तुम्ही 70% म्हणजे 14,000 रुपये घरगुती खर्चासाठी बाजूला ठेवाल. त्यानंतर तुमच्याकडे 30% रक्कम म्हणून 6000 रुपये शिल्लक राहतील. आता उरलेल्या रकमेपैकी 15% म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी 3000 रुपये बाजूला ठेवा. मग तुमच्याकडे 15% रक्कम शिल्लक आहे. 15% रक्कम म्हणजे 30000 रुपये. आता तुम्ही हे 3000 रुपये SIP द्वारे कोणत्याही कंपनीच्या म्युच्युअल फंडात गुंतवा.
8/9
3000 ते 1 कोटी रुपये कसे मिळवायचे?
आता जर तुम्ही SIP च्या 70:15:15 प्लॅन अंतर्गत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला दरमहा 3000 रुपये कोणत्याही म्युच्युअल फंडात जमा करावे लागतील. तुम्हाला हे 30 वर्षे सतत करावे लागेल. आता तुम्ही दरमहा 3000 रुपये जमा केल्यास, तुम्ही एका वर्षात 36,000 रुपये जमा करू शकाल. पुढील 30 वर्षांमध्ये तुम्ही 10,80,000 रुपये जमा कराल.
9/9