SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

SIP Calculator: म्युच्युअल फंडमधील एसआयपी गुंतवणूक (Mutual Fund SIP) ही लोकप्रिय आहे. त्यातून अनेकदा आपल्याला गुंतवणूक कुठून आणि कितीनं करायची हे कळत नाही. तेव्हा जाणून घेऊया की 5000 रूपयांची तुम्ही एसआयपी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती रिटर्न्स (Returns on SIP) मिळतील? 

Mar 16, 2023, 19:22 PM IST

SIP Calculator: एसआयपीमध्ये तुम्ही गुंतवणूक  (SIP Investment) करू शकता आणि त्याचा तुम्हाला फार चांगला फायदाही होता. तुम्ही जर का कमावते असाल तर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीतून (Mutual Fund Returns) चांगली गुंतवणूक करू शकता. तेव्हा जाणून घेऊया की पुढच्या 5, 10 आणि 15 वर्षांनंतर तुम्हाला यातून कसा रिटर्न मिळेल? 

1/6

SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

business

सध्याच्या महागाईच्या जमान्यात आपल्याला गुंतवणूक करणे अपरिहार्य आहे. त्याशिवाय आपल्याला आपले भविष्य सुरक्षित करता येणार नाही. मुच्युअल फंड एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केलीत तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल? 

2/6

SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

trendning news

भविष्यात म्युच्युअल फंड एसआयपीतून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. जर का तुम्ही 5000 रूपयांचे एसआयपी गुंतवणूक केली असेल तर 5, 15 आणि 20 वर्षांनी तुमच्या फंडमध्ये चांगली वाढ होईल. 

3/6

SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

sip returns

एसआयपी कॅल्यूलेटरनं तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्हाला भविष्यात कसा फायदा होईल. जर तुमचा सरासरी वार्षिक परतावा हा 8 टक्के असले तर 5 वर्षात तुम्ही 3.69 लाख रूपये, 10 वर्षात 9.20 लाख तर 20 वर्षात 29.65 लाख रूपये मिळवू शकता. 

4/6

SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

sip news

यातून तुमचा सरासरी वार्षिक परतावाही जितका वाढत जाईल त्याप्रमाणे त्यातून तुम्हाल अजून जास्त परतावा मिळेल. 

5/6

SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

sip mutual fund

म्युच्युअल फंडात तुम्हाला जोखीमही मिळू शकते तेव्हा जबाबदारीनं गुंतवणूक करणं हे आवश्यक आहे. 

6/6

SIP Investment: 5000 हजाराची SIP गुंतवणूक तुम्हाला 15-20 वर्षांनंतर किती देईल रिटर्न्स?

sip

तेव्हा तुम्ही तुमच्या तज्ञांच्या योग्य त्या मार्गदर्शनाखाली एसआयपीमध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)