Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: लग्न कियारा अडवाणीचं की सिद्धार्थच्या मेव्हणीचं? पाहा PHOTO

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​आज संध्यकाळी ​लग्नबंधनात अडकणार आहेत. हा क्षण अधिक अविस्मरणीय व्हावा यासाठी सिद्धार्थ आणि कियाराने राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली आहे. पण त्याआधीच कियाराची बहीण इशिता अडवाणीच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळत आहे.  

Feb 07, 2023, 17:09 PM IST
1/6

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची छायाचित्रे लवकरच आपल्यासमोर येतील! कियाराला वधूच्या रुपात पाहण्याआधी अभिनेत्रीची सुंदर बहीण इशिता अडवाणीच्या लग्नाचे फोटो पहा, ज्यामध्ये कियारा सुंदर दिसत आहे, इशितापासून नजर हटवणेही कठीण आहे...  

2/6

कियारा अडवाणीला इशिता अडवाणी नावाची बहीण आहे. कियाराची बहीण आणि सिद्धार्थची मेहुणी इशिता अडवाणी (Sidharth Malhotra Sister In Law) देखील सौंदर्यात कमी नाही. काही महिन्यापूर्वीच इशिताचं लग्न झालं आहे.   

3/6

इशिताची बॅचलोरेट पार्टी झाली ज्यामध्ये कियारा आणि इशिता एकमेकांचा हात धरून उभ्या आहेत. गुलाबी टॉप घातलेली मुलगी कियाराची बहीण इशिता आहे. 

4/6

हे फोटो इशिताच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आहेत. पहिला फोटो एका बीच पार्टीचा आहे ज्यात कियारा आणि इशिता दोघीही सेक्सी दिसत आहेत. दुसरा फोटो इशिताच्या वेडिंग कॉकटेल पार्टीचा आहे ज्यात शॉर्ट ड्रेसेसमध्ये दोन्ही बहिणींच्या हॉटनेस लूक दिसत आहे. 

5/6

पहिल्या फोटोमध्ये इशिता तिच्या पतीसोबत दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये कियाराची बहीण तिच्यासोबत मंडपाकडे चालताना दिसत आहे. लाल लेहेंग्यात इशिता खूपच सुंदर दिसत आहे.   

6/6

इशिता आडवाणीचा नवरा कर्मा विवान वकील आहे आणि इशिता त्याला खूप दिवसांपासून डेट करत होती.