सिद्धिविनायक मंदिर ५ दिवसांसाठी दर्शनासाठी बंद

shailesh musale | Jan 10, 2020, 17:46 PM IST
1/4

 माघी गणेशोत्सवाआधी शेंदूर लेपन करण्यात येणार असल्याने १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान भक्तांना मूर्तीचं दर्शन होणार नाही.

2/4

माघी गणेशोत्सावासाठी दरवर्षी सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येतं. यंदा २० जानेवारीपासून माघी गणेशोत्सवाला सुरूवात होते आहे.

3/4

शेंदूर लेपनासाठी मूर्तीचं दर्शन दरवर्षी बंद ठेवण्यात येतं.

4/4

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर पाच दिवसांसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.