Shravan Somvar Wishes : रंग रंगात रंगला श्रावण, श्रावणी सोमवारच्या शुभेछा प्रियजनांना पाठवून साजरं करा मंगलपर्व

Shravan Somvar Wishes in Marathi : महादेवाला समर्पित श्रावण महिन्याला पहिलाच सोमवार 5 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. श्रावणी सोमवारच्या शुभेछा प्रियजनांना पाठवून साजरं करा हा मंगलपर्व. 

नेहा चौधरी | Aug 04, 2024, 16:02 PM IST
1/8

रंग रंगात रंगला श्रावण नभ नभात उतरला श्रावण पानापानात लपला श्रावण फुलाफुलांत उमलला श्रावण श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!  

2/8

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या आला तो श्रावण पुन्हा आला… श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/8

सणासुदीची घेऊन उधळण आला रे आला हसरा श्रावण! श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!  

4/8

ओम नमः शिवाय बम बम भोले  श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  

5/8

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे  शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती  श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!  

6/8

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान  महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना  श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!  

7/8

श्रावण मासाला झाला प्रारंभ करू शिवाच्या पूजेला आरंभ  ठेऊ शिवाचे व्रत  होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण  श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!  

8/8

पवित्र श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!