मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्रीला जेव्हा सासऱ्यांनी प्रॉपर्टीतून केलं होतं बेदखल...
अभिनेत्री वर्षा उसगावकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री २८ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.वर्षा उसगावकरांनी मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही अनेक सिनेमांत काम केलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडच्या टॉप कलाकारांसोबत काम केलं आहे. अनेकदा ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आली आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही वर्षा उसगावकर अडकल्या आहेत.
मुंबई : अभिनेत्री वर्षा उसगावकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री २८ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.वर्षा उसगावकरांनी मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही अनेक सिनेमांत काम केलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडच्या टॉप कलाकारांसोबत काम केलं आहे. अनेकदा ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आली आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही वर्षा उसगावकर अडकल्या आहेत.
अनेक कलाकारांसोबत केलंय काम

खासगी आयुष्यामुळेही चर्चेत

२००० साली बांधली लग्नगाठ

प्रॉपर्टी हडपण्याचे गंभीर आरोप

प्रॉपर्टी मुलींच्या नावे केली

कधीही मदत केली नसल्याचा आरोप
