ऑफशोल्डर टॉपमध्ये Shehnaaz Gillच्या हटके अदा
शहनाज गिल सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
'बिग बॉस' (Bigg Boss) ची स्पर्धक, गायक आणि अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) कायम सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडिय़ावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतेम. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील तिने काही फोच पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाज गिल (Shehnaaz Gill) खूपच सुंदर दिसतेय. तिने पोस्ट केलेल्या काही निवडक फोटोंपैकी निवडक फोटो...