बिग बॉस १४ : विजेती रुबीनाचा खास अंदाज

Feb 22, 2021, 15:03 PM IST
1/5

रूबीनाने बिग बॉस १४ ची ट्रॉफी जिंकली

रूबीनाने बिग बॉस १४ ची ट्रॉफी जिंकली

रुबीना दिलैक (Rubina Dilaik) बिग बॉस 14 ची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच ३६ लाख रुपये देखील पटकावलं आहे. दुसऱ्या स्थानावर राहुल वैद्य होता. रूबीनाने यावेळी गोल्डन रंगाची गाऊन घातली होती.

2/5

मेकअप नाही तर नॅच्युरल राहायला आवडतं

मेकअप नाही तर नॅच्युरल राहायला आवडतं

रुबीना (Rubina Dilaik) ने मेकअप शिवाय नॅच्युरल राहायला आवडतं. रुबीना मेकअपशिवाय राहायला पसंत करते. 

3/5

कधी ग्लॅमरस तर कधी सामान्य

कधी ग्लॅमरस तर कधी सामान्य

रुबीना (Rubina Dilaik) शो दरम्यान जेवढी स्टायलीश आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.

4/5

अतिशय सामान्य मेकअप

अतिशय सामान्य मेकअप

कार्यक्रमा दरम्यान रुबीना (Rubina Dilaik) अतिशय सामान्य मेकअप करताना दिसली.

5/5

स्टाइल आणि ड्रेसिंग

स्टाइल आणि ड्रेसिंग

रुबीना (Rubina Dilaik) ची स्टाइल आणि ड्रेसिंगची खास पद्धत आहे. तिच्या या सेन्सचं कौतुक साऱ्यांनीच केलं आहे.