बॉलिवूडमध्ये लवकरचं पदार्पण करणाऱ्या Shanaya Kapoorच्या हटके अदा

बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडच्या एन्ट्री

May 29, 2021, 12:08 PM IST

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार  असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी शनाया एका मोठ्या चित्रपटात दिसू शकते. करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली, शनाया कपूरला लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. अभिनेत्री होण्याआधीचं शनायाने तिच्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. आता देखील शनायाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5