DDLJमधील शाहरूख खानची मेहुणी आता दिसते इतकी हॉट

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यामधील बालकलाकार आजही चर्चेत आहेत. 

May 29, 2021, 11:39 AM IST

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यामधील बालकलाकार आजही चर्चेत आहेत.  यश चोप्रा (Yash Chopra)यांचा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) स्टारर 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटातील 'छुटकी' म्हणजेच पूजा रूपारेल (Pooja Ruparel.पूजाने शाहरूखच्या मेहुणीची भूमिका साकारली होती. तेव्हा 'छुटकी' म्हणून लोकप्रिय झालेली पूजा आज तिच्या अदांना सर्वांना घायाळ करते. 

1/5

'छुटकी' म्हणून सर्वांच्या मनात घर करणारी पूजा 40 वर्षांची आहे.     

2/5

आता त्या छुटकीचे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखू देखील शकणार नाही.   

3/5

पूजा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

4/5

पूजा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची बहिण आहे. पूजा आणि सोनाक्षीची आई बहिणी आहेत.   

5/5

पूजा एक स्टँडअप कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर आणि मार्शल आर्ट ट्रेनर आहे.